ज्ञानेश्वर हरीदास चव्हाण या सोलापूरच्या शेतकऱ्याने जुगाड करत केवळ ४० हजारात फवारणीसाठी 'नंदी ब्लोअर' तयार केला आहे. ज्ञानेश्वर यांनी ४० हजारात हा ब्लोअर कसा बनवला जाणून घेऊया.